Chembur Road Accident: चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू; पहा अपघाताची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य (Watch Video)

मुंबईच्या चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.  या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. या रस्ते अपघातामध्ये एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना 27 ऑक्टोबरची आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement