Mamata Banerjee मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरें ऐवजी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची Trident मध्ये घेणार भेट

आज काही वेळापूर्वीच त्यांनी शरद पवार यांची मुंबई मध्ये भेट घेतली आहे.

Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

Mamata Banerjee मुंबईमध्ये त्यांच्या दोन दिवसीय दौर्‍यात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार होत्या पण सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट होऊ शकत नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्याऐवजी आदित्य ठाकरे, संजय राऊत आज संध्याकाळी हॉटेल Trident मध्ये त्यांची भेट घेणार आहेत.

संजय राऊत ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)