Maharashtra Weather Updates: मुंबई, कोकण सह मराठवाडा, विदर्भातही पुढील 48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

आयएमडीच्या अंदाजानुसार, 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात मुसळधारेची शक्यता आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात ऐन सप्टेंबर मध्ये पुन्हा जोरदार पाऊस अनुभवायला मिळत आहे. राज्यात ही पावसाची स्थिती पुढील 48 तास कायम राहणार आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ मध्ये काही ठिकाणी जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याचा अंंदाज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now