Maharashtra Weather Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण तर विदर्भात पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या माहितीनुसार आज विदर्भात मात्र तुरळक पावसाच्या सरी बरसू शकतात. त्याच्यासोबत वादळी वारा, वीजा कडाडण्याची शक्यता आहे.

Rains | File image | (Photo Credits: PTI)

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आकाश अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर विदर्भात मात्र वीजांसह पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement