Maharashtra Weather Update: सातारा, कोल्हापूरात गारपीट, पुणे, नाशिक, धुळे मध्ये वीजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. पुण्यात यामुळे काही ठिकाणी बत्ती गुल देखील झाली होती.

Unseasonal Rain | Twitter

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. संध्याकाळ नंतर पुणे धुळे, नंदुरबार, कोल्हापूर सातारा, नाशिक, पुणे येथे विजांचा कडकडाट झाला सोबत  काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात,सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील 3-4 ठिकाणी गारपीट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 18 मार्चपर्यंत ही स्थिती अशीच राहणार आहे.

पहा ट्वीट

पुण्यात अवकाळी पाऊस

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement