Maharashtra Weather Update: कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये आज, उद्या पावसाचा जोर कायम राहणार - हवामान खात्याचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये आज (13 ऑक्टोबर), उद्या (14 ऑक्टोबर) पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये आज (13 ऑक्टोबर), उद्या (14 ऑक्टोबर) पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यावेळेस वीजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ भागामध्ये तुलनेत पाऊस कमी असणार आहे असेही सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement