Maharashtra Weather Update: उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता

48 तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

(Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

सध्या महाराष्ट्रामध्ये दोन ऋतू पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी कडक ऊन पडत आहे तर काही ठिकाणी पावसाच्या सरी. आता आज, 6 एप्रिलच्या अनुमानानुसार येत्या 48 तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement