Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील 48 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
महाराष्ट्र राज्यात पुढील 48 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महाराष्ट्र राज्यात पुढील 48 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर विदर्भात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement