Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुढचे 2,3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात व मराठवाडा संलग्न भागात पाऊस बरसेल असा अंदाज आहे.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात पुढचे 2,3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण कोकण,  दक्षिण मध्य महाराष्ट्रात व मराठवाडा संलग्न भागात पाऊस बरसेल असा अंदाज आहे. काल ऐन दिवाळीत पुण्यात हलक्या सरी बरसल्या आहेत.

  • K S Hsalikar ट्वीट 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement