Maharashtra Weather Forecast: दक्षिण कोकणात ढगाळ हवामानाचा तर विदर्भात वीजेसह गारपिटीचा हवामानाचा इशारा

आज दक्षिण कोकणात ढगाळ हवामानाचा तर विदर्भात वीजेसह गारपिटीचा हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

Unseasonal Rain | Twitter

आज दक्षिण कोकणात ढगाळ हवामानाचा तर विदर्भात वीजेसह गारपिटीचा हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर  विदर्भात आजपासून 3 दिवस तुरळक ठिकाणी जोराचे वारे, वीजेसह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)