Maharashtra Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात 22, 23 जानेवारीला हलक्या पावसाची शक्यता

मुंबई आयएमडीने या विकेंडला कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

पश्चिम महाराष्ट्रात 22, 23 जानेवारीला हलक्या पावसाची शक्यता तर कोकण मध्य-महाराष्ट्र भागात तुरळक ठिकाणी, हलक्या पावसाची शक्यता असून ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement