Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट; छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर मध्ये गारपीटीची शक्यता

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 5 मार्चपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट आहे.

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट; छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर मध्ये गारपीटीची शक्यता
Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 5 मार्चपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट आहे. यामध्ये 5 ते 8 मार्च दरम्यान  राज्यात काही ठिकाणी ढगाळ आकाश, गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 7 मार्च दिवशी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर मध्ये गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2023 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).