Maharashtra Weather Forecast: संपूर्ण कोकणाला 24 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

संपूर्ण कोकणाला 24 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Monsoon Rains | (file image)

संपूर्ण कोकणाला 24 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवसांंत पावासाचा जोर कायम राहणार आहे त्यामुळे समुद्रकिनारी देखील न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement