Mahavikas Aghadi Mahamorcha: महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात, कडक पोलिस बंदोबस्तासह मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ, पहा व्हिडीओ

महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा रिर्चड्सन क्रुडासपासून या मोर्चाला सुरुवात झाली असुन हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

भाजप नेत्यांसह राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एल्गार पुकारला आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा रिर्चड्सन क्रुडासपासून या मोर्चाला सुरुवात झाली असुन हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement