Mahavikas Aghadi Mahamorcha: महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात, कडक पोलिस बंदोबस्तासह मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ, पहा व्हिडीओ
महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा रिर्चड्सन क्रुडासपासून या मोर्चाला सुरुवात झाली असुन हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
भाजप नेत्यांसह राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एल्गार पुकारला आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा रिर्चड्सन क्रुडासपासून या मोर्चाला सुरुवात झाली असुन हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
#WATCH | Maharashtra Vikas Aghadi (MVA) holds a protest march in Mumbai against the Eknath Shinde government and Maharashtra Governor BS Koshyari over his controversial remark on Chhatrapati Shivaji Maharaj pic.twitter.com/lO5i6HJKTK
— ANI (@ANI) December 17, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2022 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

