महाविकास आघाडीने नैतिकता तुडवली: देवेंद्र फडणवीस
आज भाजपा नेत्यांनी महाराष्ट्रात राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेऊन राज्याची परिस्थितीची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीने नैतिकता तुडवली आहे शरद पवार मंत्र्यांना वाचवत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्ह्टलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)