Maharashtra: राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान वन मोहत्सवाचे आयोजन करण्यात येणार

राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

वृक्ष लागवड व संगोपन हा जनतेचा कार्यक्रम व्हावा तसेच जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे या हेतूने राज्यात 15 जून ते 30  सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात वनविभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येणार आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement