Maharashtra School Reopen: विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोविडविषयक नियमांचे पालन करुन पुन्हा सुरु करण्याचे निर्देश- धनंजय मुंडे

राज्यातील शाळा सुरु होत असून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोविडविषयक नियमांचे पालन करुन पुन्हा सुरु करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

राज्यातील शाळा सुरु होत असून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोविडविषयक नियमांचे पालन करुन पुन्हा सुरु करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांनी दिले. स्थानिक प्राधिकरणाच्या समन्वयाने आवश्यक काळजी घेण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत. 

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement