मुंबई,पुणे,नाशिक,नागपूर,औरंगाबाद विभागांत विभागीय शुल्क नियामक समिती गठीत, ज्या शाळांनी अवाजवी फी वाढ करणाऱ्या शाळांच्या निर्णयाविरूद्ध पालकांना अपिल करता येणार आहे.
Tweet:
यात निवृत्त जिल्हा न्यायाधीश,सनदी लेखापाल यांचा समावेश असेल.संस्थांमधील आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती उपयुक्त ठरेल. उर्वरित विभागांसाठी समिती लवकरच जाहीर केली येईल. निवड समितीच्या शिफारसीनुसार आम्ही राज्यस्तरीय पुनर्रिक्षण समितीचे बळकटीकरण केले आहे. pic.twitter.com/HlLszHKqcN
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)