Covid-19 Update in Maharashtra: राज्यात मागील 24 तासांत 8,159 नव्या कोरोनाबाधितांची भर; 165 रुग्णांचा मृत्यू

राज्यात मागील 24 तासांत 8,159 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 7,839 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यात मागील 24 तासांत 8,159 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 7,839 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सक्रीय रुग्ण: 94,745

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 60,08,750

मृतांचा आकडा: 1,30,918

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement