Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 7,302 जणांना कोरोनाची लागण; 120 रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात 7,302 जणांना कोरोनाची लागण झाली असून 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 7,756 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

आज राज्यात 7,302 जणांना कोरोनाची लागण झाली असून 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 7,756 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सक्रीय रुग्ण: 94,168

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 60,16,506

मृतांचा आकडा: 1,31,038

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement