Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 6,270 नव्या रुग्णांची नोंद, 94 जणांनी गमावले प्राण

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 270 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 94 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement