Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 62,194 नवे कोविड-19 रुग्ण; 853 मृतांची नोंद

राज्यात आज 62,194 नवे कोविड-19 रुग्ण आढळून आले असून 853 मृतांची नोंद झाली आहे. 63,842 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यात आज 62,194 नवे कोविड-19 रुग्ण आढळून आले असून 853 मृतांची नोंद झाली आहे. 63,842 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या- 49,42,736

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या- 42,27,940

मृतांचा आकडा- 73,515

सक्रीय रुग्ण- 6,39,075

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement