Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 5,787 नवे कोरोना रुग्ण; 134 मृतांची नोंद

राज्यात आज 5,787 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 134 मृतांची नोंद झाली आहे. 5,352 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या राज्यात 63,262 सक्रीय रुग्ण आहेत.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

राज्यात आज 5,787 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 134 मृतांची नोंद झाली आहे. 5,352 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या राज्यात 63,262 सक्रीय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे आज संध्याकाळी 7 वाजता राज्यात 9,36,000 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement