Coronavirus in Maharashtra: राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत घट! 800 हून अधिक जणांचा मृत्यू
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. 54,022 नव्या कोरोना बाधित रुग्णांसह 898 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 37,386 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. 54,022 नव्या कोरोना बाधित रुग्णांसह 898 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 37,386 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
एकूण रुग्णसंख्या- 49,96,758
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या- 42,65,326
मृतांचा आकडा- 74,413
सक्रीय रुग्ण- 6,54,788
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement