Coronavirus Updates In Maharashtra : महाराष्ट्रात दिवशभरात 5,368 जणांना कोरोना संसर्ग
महाराष्ट्रात आज (30 डिसेंबर) दिवसभरात 5,368 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. 1,193 जण रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले तर 22 जणांचा मृत्यू झाला. राज्यभरातील सक्रिय रुग्णसंख्या 18,217 इतकी आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात ओमायक्रोन बाधित 198 रुग्ण आढळले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)