COVID 19 In Maharashtra: राज्यात मागील 24 तासात 52 नवे कोरोना रूग्ण; एकाही मृत्यूची नोंद नाही
सध्या महाराष्ट्र राज्यात 866 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासात 52 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर एकाही मृत्यूची नोंद नाही. 107 जणांनी आजारावर मात केली असून 866 जण उपचराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
#राज्यात काल कोरोनाच्या ५२ नव्या बाधितांची नोंद झाली; तर १०७ रुग्ण #कोरोनामुक्त झाले. राज्यात काल या आजारानं एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या राज्यात ८६६ रुग्ण उपचार घेत आहेत. #coronavirusupdate
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2022 09:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

