Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 43,183 नव्या कोरोना रुग्णांची मोठी वाढ; 249 मृत्यू

राज्यात आज 43,183 नव्या कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली असून 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 32,641 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

राज्यात आज 43,183 नव्या कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली असून 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 32,641 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 28,56,163

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 24,33,368

सक्रीय रुग्ण: 3,66,533

मृतांचा आकडा: 54,898

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement