Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 4 हजार 57 नवे रुग्ण आढळले, 67 मृत्यू

याबाबत आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4 हजार 57 नव्या रुग्ण आढळून आले आहेत. तर, 67 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement