Coronavirus in Maharashtra: कालच्या तुलनेत आज राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ! पहा आकडेवारी

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

कालच्या तुलनेत आज राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 39,544 नव्या रुग्णांसह 227 मृतांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 23,600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या- 28,12,980

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या- 24,00,727

मृतांचा आकडा- 54,649

सक्रीय रुग्ण- 3,56,243

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement