Coronavirus in Maharashtra: आज राज्यात 31,643 नवे रुग्ण; 102 जणांचा मृत्यू

आज राज्यात 31,643 नवे रुग्ण आढळून आले असून 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20.854 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

आज राज्यात 31,643 नवे रुग्ण आढळून आले असून 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20,854 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या- 27,45,518

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या- 23,53,307

मृतांचा आकडा- 54,283

सक्रीय रुग्ण- 3,36,584

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement