Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 27,918 नवे कोरोना रुग्ण; 139 जणांचा मृत्यू
राज्यात मागील 24 तासांत 27,918 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 139 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मागील 24 तासांत 27,918 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 139 जणांचा मृत्यू झाला आहे. 23,820 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
एकूण रुग्णसंख्या- 27,73,436
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या- 23,77,127
मृतांचा आकडा- 54,422
सक्रीय रुग्ण- 3,40,542
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement