Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज मोठी भर! 25,833 नव्या रुग्णांसह 58 मृत्यू

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज मोठी भर पडली आहे. मागील 24 तासांत 25,833 नव्या रुग्णांसह 58 मृत्यू झाला आहे.

Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज मोठी भर! 25,833 नव्या रुग्णांसह 58 मृत्यू
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज मोठी भर पडली आहे. मागील 24 तासांत 25,833 नव्या रुग्णांसह 58 मृत्यू झाला आहे. तर 12,764 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 23,96,340

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 21,75,565

सक्रीय रुग्ण: 1,66,353

मृतांचा आकडा: 53,138

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2021 08:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).