Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 2,486 कोरोना रुग्णांचे निदान; रिकव्हरी रेट 97.32%

सध्या राज्यात 33,006 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97.32% इतका आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.12% इतके आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

आज राज्यात 2,486 कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2,446 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सध्या राज्यात 33,006 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement