Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 24752 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; 400 हून अधिक मृतांची नोंद

राज्यात आज 24752 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून 23065 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या राज्यात 315042 सक्रीय रुग्ण आहेत.

Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

राज्यात आज 24752 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून 23065 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 453 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यात 315042 सक्रीय रुग्ण आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement