Covid-19 Update in Maharashtra: मागील 24 तासांत राज्यात आढळले 2,294 नवे कोरोना रुग्ण; 28 कोरोनाबाधितांनी गमावले प्राण

सध्या राज्यात 33,449 सक्रीय रुग्ण असून आतापर्यंत एकूण 64,01,287 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus (Photo Credit: Twitter)

मागील 24 तासांत राज्यात 2,294 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 28 कोरोनाबाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. तर 1,823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पहा राज्यातील कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement