Coronavirus In Maharashtra: दिलासादायक बातमी! महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत मोठी घट, राज्यात आज 20 हजार 295 नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात आज 20295 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 31964 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात आज 20295 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 31964 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 5339838 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 276573 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement