Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 1,781 रुग्णांची कोरोनावर मात; 1000 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत 66,01,551 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 64,33,919 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1,39,998 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

आज राज्यात 1,781 रुग्णांची कोरोनावर मात केली असून 1000 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 कोरोनाग्रस्तांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या राज्यात  24,022 सक्रीय रुग्ण आहेत.

पहा कोरोना रुग्णांची आजची आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement