Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 1,715 नव्या कोरोना बाधितांची नोंद; 29 रुग्णांचा मृत्यू
आतापर्यंत राज्यात 65,91,697 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 64,19,678 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 1,39,789 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
राज्यात आज 1,715 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2,680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 28,631 सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यातील आजचे कोरोना अपडेट्स:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)