Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 1,573 नव्या कोरोनाबाधितांची वाढ; 39 मृतांची नोंद
राज्यात आतापर्यंत एकूण 65,98,218 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 1,39,925 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 64,30,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज राज्यात 1,573 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर 39 मृतांची नोंद करण्यात आली आहे. 2,968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 24,292 सक्रीय रुग्ण आहेत.
पहा आजची कोरोना आकडेवारी:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)