Maharashtra COVID19 Cases: महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1,183 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,098 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Maharashtra reports 1,183 fresh #COVID19 cases, 1,098 recoveries and one death in the last 24 hours.
Active cases 11,725 pic.twitter.com/DYjLuixUF8
— ANI (@ANI) August 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)