Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज आढळले 1,172 नवे कोरोनाबाधित; 20 रुग्णांचा मृत्यू

आतापर्यंत राज्यात एकूण 66,11,078 कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 1,40,216 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 64,50,585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

राज्यात आज 1,172 नवे कोरोनाबाधित आढळले असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1,399 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 16,658 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यातील आजची कोरोना रुग्णसंख्या:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement