Maharashtra Rains: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूराच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या 13 टीम्स तैनात
आज मुंबई सह कोकणकिनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसत आहे.
महाराष्ट्रामध्ये नागपूर, मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढलं असल्याने अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात आपत्कालीन स्थितीत नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीला एनडीआरएफ ची 13 पथकं सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती NDRF Mumbai कडून देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)