Maharashtra Rain Update: पुणे, नाशिक, सोलापूरात दमदार पावसाची हजेरी तर उत्तर महाराष्ट्रासह कोकणातही सरी बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागांत दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

पुणे (Pune),नाशिक (Nashik), सोलापूरसह (Solapur) राज्याच्या काही भागात काल पावसानं (Heavy Rain) जोरदार हजेरी लावली आहे.तरी पुढील दोन दिवसात कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्रासह (Central Maharashtra) मराठवाड्याच्या (Marathwada) काही भागांत दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसतील. विदर्भात पाऊसमान तुलनेनं कमी राहील अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement