Maharashtra Rain Update: पालघर, रायगड पावसाचा रेड अलर्ट; NDRF चे प्रत्येकी एक पथक तैनात
पालघर मध्ये एक आणि रायगडच्या महाड मध्ये NDRF चे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे.
पालघर, रायगड मध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. आज हवामान विभागाकडून या भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान अनेक भागात पाणी साचलं आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर NDRF चे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. पालघर मध्ये एक आणि रायगडच्या महाड मध्ये एक पथक आहे. ठाणे, रत्नागिरी, मुंबई मध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Raigad Ambenali Ghat News: आंबेनळी घाटात दरड कोसळली; महाबळेश्वरहून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)