Maharashtra Rain Update: पुढील 3 ते 4 तासात पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक येथे गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता
मुंबईमध्ये गेल्या 3 तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नवी मुंबईमध्ये संध्याकाळी गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
याआधी के एस होसाळीकर यांनी सांगितले होते की, येत्या 3-4 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये गेल्या 3 तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नवी मुंबईमध्ये संध्याकाळी गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आता माहिती मिळत आहे की, पुढील 3 ते 4 तासात पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक येथे गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement