Coronavirus In Pune: पुण्यात गेल्या 24 तासात 269 नव्या रुग्णांची नोंद, 5 जणांचा मृत्यू

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत चालली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत चालली आहे. पुण्यात आज 269 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement