Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात आलेले वादळ थंड होईल- छगन भुजबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात एकप्रकारचे वादळ उठले आहे. लवकरच ते शांत होईल आणि परत जाईल. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राच्या राजकारणात एकप्रकारचे वादळ उठले आहे. लवकरच ते शांत होईल आणि परत जाईल. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलत होते.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement