Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे विरूद्ध शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत 'हे' वकील मांडणार बाजू
शिवसेनेकडून अपात्रतेची कारवाई 16 आमदारांवर करण्यात आली आहे.
बंडखोर 16 आमदारांच्या विरूद्ध अपात्रतेची कारवाई आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचली आहे. दरम्यान या कायदेशीर लढाई मध्ये एकनाथ शिंदे गटाची बाजू हरीश साळवे मांडणार असून त्यांच्या विरूद्ध शिवसेनेची बाजू कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी मांडणर आहेत. आज दुपारी 12 च्या सुमारास या बाबतच्या 2 याचिका सुनावणीसाठी येणार आहेत.
Tags
Abhishek Manu Singhvi
Eknath Shinde
Guwahati
Harish Salve
Live Breaking News Headlines
Maharashtra MLA
Maharashtra Political Crisis
Radisson Blu Hotel
Shiv Sena
Shiv Sena leader Dr Neelam Gorhe
अभिषेक मनु संघवी
एकनाथ शिंदे
गुवाहाटी
बंडखोर आमदार
महाराष्ट्र आमदार
महाविकास आघाडी
शिवसेना आमदार
हरीश साळवे
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement