बंडखोर 16 आमदारांच्या विरूद्ध अपात्रतेची कारवाई आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचली आहे. दरम्यान या कायदेशीर लढाई मध्ये एकनाथ शिंदे गटाची बाजू हरीश साळवे मांडणार असून त्यांच्या विरूद्ध शिवसेनेची बाजू कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी मांडणर आहेत. आज दुपारी 12 च्या सुमारास या बाबतच्या 2 याचिका सुनावणीसाठी येणार आहेत.
#MaharashtraPoliticalCrisis Senior Advocate #HarishSalve is expected to appear for the petitioner. Senior Advocate #AbhishekManusinghvi expected to appear for the State.#EknathShinde #UddhavThackarey #एकनाथशिंदे
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) June 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)